सर्वोच्च न्यायालयाच्या दबावामुळे मोदींनी निर्णय घेतला : 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी आज केली. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे मोदींना हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केला.<br />#pmmodi #maharashtra #18yrvaccination #freevaccination #delhi #nawabmalik #modi #pmmodi <br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics